Panchang Today : फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथीसह गजकेसरी, शिवयोग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 03 April 2024 in marathi : पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. पंचांगानुसार चंद्र मकर राशीत आहे. चंद्र उत्तराषाढ नक्षत्रातून श्रवण नक्षत्रात आहे. चंद्रच्या भ्रमणतीमुळे गुरू आणि चंद्र एकमेकांपासून चौथ्या आणि दहाव्या भावात असल्यामुळे गजकेसरी योग निर्माण झाला आहे. सूर्य आणि बुधाच्या संयोगामुळे बुधादित्य योगसह शिव योह आहे. (wednesday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणेशाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या बुधवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या.…

Read More