रक्ताच्या नसा ब्लॉक करणारे चिपचिपीत Cholesterol सेकंदात शोषतात ही 8 Ayurvedic औषधं, 100 च्या स्पीडने धावतं रक्त

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Cholesterol हा फॅटचा एक प्रकार आहे, जो शरीराच्या कार्यासाठी आवश्यक आहे. कोलेस्टेरॉल हे दोन प्रकारचे असते, LDL Cholesterol (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन) आणि HDL Cholesterol (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन) होय. एलडीएलला ‘Bad Cholesterol’ असेही म्हणतात. शरीरातील रक्तामध्ये एलडीएल कोलेस्टेरॉल जमा होते, जे हळूहळू महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांमध्ये साचते आणि त्यांना ब्लॉक करते, ज्यामुळे हृदयविकार किंवा Heart Attack चा धोका वाढतो. एचडीएल कोलेस्टेरॉलला ‘Good Cholesterol’ असेही म्हणतात आणि ते रक्तात साचलेले एलडीएल म्हणजेच वाईट कोलेस्टेरॉल काढून टाकते. खराब कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, जसे की ह्रदयात ब्लॉकेजेस, हार्ट रेट कमी…

Read More