INDIA की BHARAT ? संविधानात नेमकं काय लिहिलंय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) India vs Bharat : येत्या काही दिवसात जी20 शिखर संमेलन भारतात होणार आहे. त्यासाठी आता भारत सरकारने अन्य देशांना निमंत्रण पत्र पाठवलं. त्यामध्ये इंडिया (India) शब्दाच्या जागी भारत (Bharat) असा उल्लेख करण्यात आला. राष्ट्रपतींच्या उल्लेख करताना The President of India असं लिहिण्याऐवजी The President of Bharat असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वांच्या भूवया उंचावल्याचं पहायला मिळतंय. भारताच्या इतिहासात पहिल्यांचा असा नावात बदल केल्याने मोदी सरकार मोठं पाऊल उचलणार की काय? असा सवाल विचारला जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन…

Read More