कोणत्याही हमीशिवाय मिळवा 3 लाखापर्यंत कर्ज, ‘ही’ योजना आहे तरी काय? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Vishwakarma Yojna 2024 in Marathi : 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजना महाराष्ट्र या योजनेची घोषणा केली होती. देशातील कारागीर व शिल्पकार तसेच इतर सर्व पात्र नागरिकांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे या योजनेला केंद्रीय मंडळाचे देखील मान्यता आहे. केंद्र सरकारच्या अशा अनेक योजना आहेत ज्यात लोकांना कर्ज देऊन व्यवसाय करण्यास प्रोत्साहित केले जाते. अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान विश्वकर्मा योजना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी ही योजना सुरु केली. या योजनेंतर्गत शिल्पकार आणि कारागीरांना विविध…

Read More