Panchang Today : आज हरितालिका व्रतासोबत रवी आणि इंद्र योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 18 September 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण शुक्ल पक्षातील  तृतीया तिथी आहे. आज हरितालिका व्रत म्हणजेच हरतालिका तीज (Hartalika Teej 2023) आहे. त्यासोबत आज रवि योग आणि इंद्र योग आहे. (Monday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे भगवान भोलेनाथाची पूजा करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे सोमवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 18 September 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and monday Panchang and Ravi Yoga…

Read More