PM Modi Release First Installment Of Pradhan Mantri Awas Yojana Gramin know what he said in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Narendra Modi On Janman Yojana : गोरगरिबांसाठी आणि उद्योजकांसाठी केंद्र सरकार अनेक योजना आणत असतं. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधानांनी जनजाति आदिवासी न्याय महा अभियान पीएम-जनमन (PM Janman Yojana) याच्या अंतर्गत येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी केला आहे. पंतप्रधान मोदींनी यावेळी एका कार्यक्रमात बोलताना पीएम-जनमनच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला अन् महत्त्वाची घोषणा केली. मोदींनी ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान-जनमान योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एलपीजी कनेक्शन, वीज, पाईपचं पाणी आणि घरांसह इतर सरकारी योजनांचा लाभ घेतल्यानंतर त्यांच्या…

Read More