loksabha election 2024 bjp likely to field mohammad shami in west bengal basirhat constituency

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आता भाजप (BJP) मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहे. पश्मिम बंगालमध्ये भाजप टीम इंडियातल्या (Team India) दिग्गज खेळाडूला मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद शमीला (Mohammad Shami) पश्चिम बंगालमधून (Wes Bengal) निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यावर भाजप विचार करत आहे. रणजी ट्रॉफीत बंगालकडून खेळताना शमीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर छाप उमटवली आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने याआधीही मोहम्मद शमीशी संपर्क साधला होता. पण अंतिम निर्णय शमीचा असणार…

Read More