This 2 Rajyog will brighten the fate of 4 zodiac signs Chances of getting lots of benefits

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajyog 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळेच्या अंतराने त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. या दरम्यान एका राशीत 2 ग्रह येण्याने ग्रहांचा संयोग आणि राजयोग तयार होणार आहे. यावेळी 12 राशींवर, मानवी जीवनावर तसंच पृथ्वीवर दिसून येतो. राजकुमार बुध ग्रहाने धनु राशीत प्रवेश केला आहे. 16 डिसेंबरला सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे, अशा स्थितीत बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आठव्या घराचा स्वामी सहाव्या किंवा बाराव्या भावात गेल्यावर विपरित राजयोग तयार होतो. धनु राशीच्या आठव्या घरामध्ये विपरित राजयोग देखील तयार होणार आहे. हा राजयोग…

Read More

Shukra Uday In Cancer these zodiac signs will brighten on August 18 rise Venus will get huge money

( प्रगत भारत । pragatbharat.com) Venus Uday In Cancer : वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. किंवा काही ग्रह हे उदय किंवा अस्त होतात. दरम्यान आता ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रह उदय होणार आहे. 13 सप्टेंबर रोजी शुक्र कर्क राशीमध्ये उदय होणर आहे.  शुक्र ग्रह हा वैभव, ऐश्वर्य, संपत्ती यांचा  मानला जातो. ज्यावेळी शुक्र ग्रहाच्या हालचालीमध्ये बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर होताना दिसतो. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर शुक्राच्या उदयाचा सकारात्मक परिणाम होताना दिसणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. …

Read More

Mahadhan Rajyog will brighten the fate of these signs Money will be far away

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahadhan Rajyog : ज्योतिष शास्त्रामध्ये एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांची राशी बदलतात. याला ग्रहांचं गोचर असं म्हटलं जातं. कुंडलीतील ग्रहांच्या राशी बदलाने अनेक राजयोग तयार होतात. या राजयोगांचा सर्व राशींच्या लोकांवर परिणाम होताना होतोना दिसतो. अशातच आता गुरुच्या गोचरमुळे एक राजयोग तयार झालाय. गुरु ग्रहामुळे महाधन राजयोग  महागुरू मेष राशीत विराजमान आहेत. बृहस्पति मेष राशीत असल्याने यावेळी अनेक योग निर्माण झाले आहेत.  कुंडलीतील दुसरे घर वित्त घर म्हणून ओळखलं जातं. हा 11 आर्थिक लाभाची भाव आहे. जेव्हा या दोन्हींचा एकत्रितपणे संबंध असतो तेव्हा धन योग…

Read More

Yogini Ekadashi 2023 From June 14 fortunes of these zodiac signs will brighten Money will rain

( प्रगत भारत । pragatbharat.com) Yogini Ekadashi 2023: हिंदू कॅलेंडरप्रमाणे, योगिनी एकादशी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. योगिनी एकादशीच्या दिवशी श्रीहरीची पूजा केल्याने पाप कर्मांपासून मुक्ती मिळते, असं मानलं जातं.  यंदा योगिनी एकादशीची तारीख 13 जून की 14 जून याबद्दल काहीसा गोंधळ आहे. मात्र योगिनी एकादशी 13 जून रोजी सकाळी 9:28 वाजता सुरू होणार असून आणि दुसऱ्या दिवशी 14 जून रोजी सकाळी 8:28 वाजता संपणार आहे. 14 जून रोजी उदय तिथी असल्याने ही एकादशी 14 जून रोजी साजरी केली…

Read More