After 12 years Jupiter will transit in Taurus all the work of these signs can be completed

( प्रगत भारत । pragatbharat.com) Guru Gochar 2024: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी गुरु ग्रह हा सुमारे वर्षभर एकाच राशीत विराजमान असतो. गुरु ग्रहाला एका राशीत परत येण्यासाठी सुमारे 12 वर्षे लागतात. गुरु ग्रहाच्या गोचरमुळे कोणत्या ना कोणत्या प्रकारे सर्व राशींवर परिणाम होताना दिसतो. सध्याच्या काळात गुरू स्वतःच्या मेष राशीमध्ये स्थित आहे. तर येत्या काळात म्हणजेच 1 मे रोजी गुरू वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या राशीमध्ये प्रवेश केल्याने अनेक राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यशासोबतच अपार यश मिळू शकतं. जाणून घेऊया कोणत्या…

Read More

Railway Minister ashwini vaishnaw says reason for Balasore accident was found investigation was completed

( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha Train Accident : ओडिशातील (Odisha) भीषण तिहेरी रेल्वे अपघातातील शनिवार पर्यंत 288 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या अपघातातील जखमींची संख्या 1000 हून अधिक झाली आहे. दोन पॅसेंजर ट्रेन बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (bengaluru howrah sf express) आणि शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस (coromandel express) आणि एक मालगाडी रुळावरून घसरल्याने हा अपघात झाला आहे. या अपघाताच्या अनेक शक्यता वर्तवण्यात येत असताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (ashwini vaishnaw) यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ओडिशा रेल्वे अपघातावर मोठे वक्तव्य केले आहे. आम्हाला…

Read More