Ayodhya Ram Mandir Who is Devrah Baba who predicted this 33 years ago

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir News in Marathi :  अयोध्या मंदिरात रामाललाच्या प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या सोहळ्यात रामललांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी अयोध्येसह देशभरात जय्यत तयारी सुरु असून हा सोहळा संस्मरणीय बनवण्यात येईल.  देशातील आणि जगातील महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित व्यक्तींना या कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रे पाठवली जातात. निमंत्रण पत्रासोबत संकल्प नावाची पुस्तिकाही देण्यात आली आहे. या पुस्तिकेत देवराह बाबाची छायाचित्रे छापण्यात आले. सध्या ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. देवराहा तेच बाबा आहेत ज्यांनी 1992 मध्ये पूर्व अलाहाबादमध्ये…

Read More