Ketu Gochar 2023 will cause a big upheaval in the life these zodiac signs disruption in every work

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ketu Gochar 2023 : ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. त्यांच्या या परिस्थितीला गोचर म्हटलं जातंय. आगामी काळात केतू ग्रह गोचर करणार आहे. ज्योतिष्य शास्त्रामध्ये केतू ग्रहाला मायावी ग्रह मानलं जातं. हा ग्रह मानवी जीवनातील त्याग आणि अनास्थेचा कारक आहे.  केतू ग्रह हा वृश्चिक आणि धनु राशीमध्ये उच्च मानला जातो. केतू सध्या तूळ राशीत असून लवकरच कन्या राशीत प्रवेश करणार आहे. 30 ऑक्टोबर रोजी केतूचं गोचर होणार असून हे राशी परिवर्तन 2023 मधील सर्वात मोठं राशी परिवर्तन मानलं जातंय. दरम्यान…

Read More