( प्रगत भारत । pragatbharat.com) World best handwriting: शालेय जीवनात बुद्धीमत्तेबरोबरच हस्ताक्षरालाही तितकंच महत्त्व असतं. वक्तृत्व, अभिनय, इत्यादी कलेप्रमाणे सुंदर हस्ताक्षर (Handwriting) असणं हीसुद्धा एक महत्त्वाची कला आहे. मोत्यासारखे, वळणदार अक्षर असावं असं पूर्वी म्हटलं जात होतं. पण सध्याच्या डिजिटल युगात पाटी, पेन्सिल, पेनचा वापर कमी झाला आणि हस्ताक्षराचं महत्वही कमी झालं. पण या काळातही एका विद्यार्थिनीने आपल्या हस्ताक्षराने शाळेचंच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या विद्यार्थिनीच्या अक्षराला जगातील सुंदर हस्ताक्षराचा मान (World Best Handwriting) मिळाला आहे. जगातील सुंदर हस्ताक्षरया मुलीचं नाव आहे प्राक्रीती मल्ला (Prakriti Malla).…
Read More