Rahu Transit 2023 Rahu will enter Jupiters sign Difficult times will begin for these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahu Transit in Pisces: राहूला ज्योतिषशास्त्रामध्ये मायावी ग्रह मानलं जातं. प्रत्येक ग्रहाप्रमाणे राहू ग्रह देखील त्याच्या राशीमध्ये बदल करतो. कुंडलीत राहूच्या दशा आणि महादशामुळे व्यक्तीचे जीवन उद्ध्वस्त होतं, असं मानलं जातं. आर्थिक नुकसान, मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास ही राहू ग्रहाची लक्षणं मानली जातं.  राहुचा प्रत्येक स्थितीत प्रतिकूल परिणाम होतो. जर कुंडलीत राहूची स्थिती चांगली असेल तर व्यक्तीला चांगले परिणाम देखील मिळतात. बहुतेक परिस्थितींमध्ये राहू लोकांना अशुभ प्रभाव देतो. ज्योतिष शास्त्रानुसार राहू 30 ऑक्टोबर 2023 रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत राहुच्या परिवर्तनाचा…

Read More