Angry Canadian Citizen Confronts PM Justin Trudeau Video goes Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Canadian PM Justin Trudeau Video : खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येवर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी भारतावर आरोप केले होते. निज्जरच्या हत्येमागे भारतीय गुप्तहेर संघटनेचा (R&AW) हात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर दोन्ही देशातील वाद टोकाला पोहोचला अन् भारत आणि कॅनडा (IND vs CAN) यांच्यातील संबंध ताणले गेले. कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांना यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे कॅनडियन नागरिकांची देखील गोची झाल्याचं दिसून आलं. अशातच आता कॅनडियन नागरिकांनी (Angry Canadian) थेट पंतप्रधानांसमोर राग व्यक्त केला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर…

Read More