Hindus insulted by keeping Sita lioness with Akbar lion Vishwa Hindu Parishad reaches court;’सीता’ सिंहिणीला ‘अकबर’ सिंहासोबत ठेवल्याने हिंदुंचा अवमान, विश्व हिंदू परिषदे पोहोचली कोर्टात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sita lioness with Akbar lion: दोन सिंहांमुळे विश्व हिंदु परिषदेने थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. दोन सिंहासाठी उच्च न्यायालयात जाण्यामागे इतकं काय घडलं? असा विचार तुमच्याही मनात आला असेल. तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. सिंहांच हे वादग्रस्त प्रकरण पश्चिम बंगालचं आहे. येथे एका सिंहाचे नाव अकबर तर त्याच्यासोबत राहणाऱ्या सिंहिणीचे नाव सीता असं ठेवण्यात येणार आहे, असं म्हटलं जातंय. या संभाव्य नामकरणाला विश्व हिंदू परिषदेचा विरोध आहे. विहिंपने याविरोधात जलपाइगुडी सर्किट बेंचमध्ये वनविभागाविरोधात याचिका दाखल केली. वन विभागाने सिंह आणि सिंहिणीला हे नाव ठेवलंय,…

Read More

mp crime news brother shot Cousin while keeping status ended relationship for a girl

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : ‘तबाह कर दी जाएगी वो जिंदगी जो म्हारे रास्ते में तकलीफ देगी…’ असा स्टेट्स ठेवत भावाने आपल्या मावस भावाच्या छातीत गोळी (Brother Shot Cousin) झाली. यात भावाचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला, पण पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. हत्येचं कारण होतं 15 वर्षांची अल्पवयीन मुलगी (Minor Girl). या मुलीवर भाऊ प्रेम करत होता, तर आरोपीचाही या मुलीवर जीव जडला होता. दोनही भाऊ लहानपणापासून एकत्र मोठे झाले, एकमेकांशी कधी भांडलेही नव्हते.  पण त्या दोघांमध्ये एका मुलीची एन्ट्री झाली आणि…

Read More