Merry Christmas Wishes Quotes Sms Shayari Lifestyle Marathi News;ख्रिसमसच्या मित्र परिवाराला ‘अशा’ शायरी पाठवून द्या शुभेच्छा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Merry Christmas Wishes:  देशासह जगभरात ख्रिसमसचा सण साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने लोक एकमेकांना भेटवस्तू देतात. घरे, कार्यालये आणि शाळा-कॉलेजांमध्ये ख्रिसमसच्या झाडांची सजावट केली जाते. लहान मुले, तरुणांपासून ते वयस्करांपर्यंत  प्रत्येकजण ख्रिसमसबद्दल खूप उत्सुक असतो. विशेषत: लहान मुले या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात.  ख्रिसमस हा ख्रिश्चन समुदायाचा प्रमुख सण असला तरी जगभरात तो मोठ्या आनंदाने आणि थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षी 25 डिसेंबरला ख्रिसमस सण साजरा केला जातो. याची प्रत्येकजण वाट पाहत असतो. या दिवशी प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्म झाला असे मानले जाते.…

Read More