( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajnath Singh Birthday: भारताचे संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांचा आज (10 जुलै) वाढदिवस आहे. राजनाथ सिंह यांचा जन्म यूपीमधील एका छोट्या गावात 10 जुलै 1951 रोजी झाला. एका सर्वसाधारण कुटुंबातून येऊनही त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ते गृहमंत्री आणि देशाचे संरक्षण मंत्री असा प्रवास केला. राजनाथ सिंह यांना त्यांच्या तारुण्यात 18 महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागला होता. जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांना जे कळालं त्यामुळे त्यांचे आयुष्य पालटून गेलं. वयाच्या तेविशीत असं काय घडलं हे आपण जाणून घेऊया. संरक्षण मंत्री राजनाथ…
Read More