Shani Sade Sati : शनीची साडेसाती म्हणजे काय? जाणून घ्या त्याचं गणित आणि शुभ-अशुभ परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Sade Sati : वैदिक ज्योतिषशास्त्रातील शनी हा सर्वात महत्त्वाचा ग्रह आहे. 9 ग्रहांपैकी शनिदेव सर्वात संथ गतीने गोचर करतो. त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी अडीच वर्ष लागतो. शनि आणि शनि साडेसाती हा उच्चारानेच जाचकाला घाम फुटतो. शनिदेव हा न्याय देवता आणि कर्मदाता मानला जातो. त्यामुळे चांगल कर्म केल्यास शनिदेव चांगले फळं देतो आणि वाईट केल्यास शिक्षा देतो असं म्हणतात. आज आपण शनिची साडेसाती आणि त्याचा जाचकाच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो ते पाहूयात. (what is shani sade sati and auspicious inauspicious impact on zodiac…

Read More