( प्रगत भारत । pragatbharat.com) Chanakya Niti: लग्नानंतर पत्नीची पहिली जबाबदारी ही तिच्या पतीबाबत असते. महान नैतिकतावादी आचार्य चाणक्य यांनीही मानवी जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्यांनी वैवाहिक जीवनांसंदर्भात अनेक महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत. त्यांनी त्यांच्या ग्रथांमध्ये सुखी जीवन जगण्याचा एक मार्ह सांगितला आहे. चाणक्य नीति व्यवसाय, वैवाहिक जीवन, पैसा आणि आरोग्याशी संबंधित गोष्टींची माहिती देते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीती ग्रथांमध्ये अशा महिलांबद्दल सांगितलंय, ज्या आपल्या पतीपासून कधीच संतुष्ट नसतात. आजच्या या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला अशा महिलांबद्दल सांगणार आहोत ज्या पतीबद्दल समाधानी दिसत नाहीत. जर स्त्रियांना शांत…
Read More