Transit of Saturn in Shatabhisha Nakshatra people of 4 zodiac signs should be careful loss of money in job business

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Nakshatra Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये शनी हा सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर रास बदलतात. यामध्ये शनी हा सर्वात हळू चालणारा ग्रह आहे. सध्या शनी स्वतःच्या राशीत कुंभ राशीत बसला आहे. दरम्यान शनी देव देखील काही काळानंतर नक्षत्र बदलतात. त्याचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर पडतो.  ज्योतिष शास्त्रानुसार शतभिषा नक्षत्राचा स्वामी राहू आहे. अनेक राशीच्या लोकांना शनीच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश केल्याने भरपूर लाभ मिळू शकतात. पण काही राशी आहेत ज्यांना याची काळजी घेणं आवश्यक आहे. 15 ऑक्टोबरला पहाटे 4.49 वाजता शनी…

Read More