india no akbar sikandar history in school maharana prartap and chandragupta taught

( प्रगत भारत । pragatbharat.com) School Curriculum : शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांना इतिहासाच्या पुस्तकात  (History Book) आता अकबर किंवा सिकंदरचा (Akbar-Sikandar) इतिहास शिकवला जाणार नाही. तर चंद्रगुप्त (Chandragupta) आणि महाराणा प्रताप (Maharana Paratap) यांच्या शौर्यगाथा सांगितल्या जाणार आहेत. इतिहासाच्या पुस्तकात बदल करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुस्तकात आता महाराणा प्रताप महान असल्याचं लिहिलं जाणार आहे. चंद्रगुप्त यांच्या शौर्याचे दाखले दिले जाणार आहेत. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यात लवकरच इतिहासाच्या पुस्तकात हे बदल केले जाणार आहेत. मध्यप्रदेशचे शिक्षण मंत्री इंदर सिंह परमार (Inder Singh Parmar) यांनी नव्या बदलाची घोषणा केली आहे. वस्तुस्थितीच्या आधारे…

Read More