Chandrayaan 3 Pragyan Rover’s photo of vikram lander Tweet Smile Please goes viral ISRO News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mission Chandrayaan-3 Updates in Marathi: चांद्रयान 3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करुन आठवडा झाला आहे. भारताच्या या मोहिमेमुळे जगाला अनेक नव्या गोष्टींची माहिती मिळाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून भारतीय संशोधक चंद्राच्या पृष्ठभागावर आढळलेल्या गोष्टींचा अभ्यास करत आहेत. यादरम्यान, प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवेकडील पृष्ठभागावर उतरलेल्या विक्रम लँडरचा पहिला फोटो शेअर केला आहे. इस्रोने हा फोटो शेअर केला आहे.  इस्रोने ट्वीट करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की “चांद्रयान 3….स्माईल प्लीज. आज सकाळी प्रज्ञान रोव्हरने विक्रम लँडरचा फोटो काढला. हा फोटो रोव्हरच्या ऑनबोर्ड नॅव्हिगेशन कॅमेऱ्यातून (NavCam) काढण्यात आला आहे”.…

Read More