( प्रगत भारत । pragatbharat.com) Samsaptak yog 2023: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचरनंतर खास राजयोग तयार होतात. यामध्ये समसप्तक राजयोग हा वैदिक ज्योतिषशास्त्रातील दुर्मिळ योगांपैकी एक मानला जातो. दोन ग्रहांनी तयार केलेला समसप्तक योग देखील वादविवाद, मतभिन्नता आणि लोकांमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. या योगाचे सकारात्मक तसंच नकारात्मक परिणाम दिसून येतात. हा योग अत्यंत नकारात्मक प्रभाव देखील निर्माण करू शकतो. या योगावेळी काही राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य आणि शनी हे दोन्ही अतिशय शक्तिशाली ग्रह मानले जातात. सूर्याला शनीचा पिता मानलं गेलंय. सूर्याच्या विचारांनी शनी नेहमी…
Read More