Why Ex-WWE star Tammy Sunny Sytch sentenced to 17 years in prison for fatal DUI crash News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tammy Sunny Sytch : माजी WWE हॉल ऑफ फेमर टॅमी सनी सिच हिला 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दारूच्या नशेत गाडी चालवत असलेल्या एका प्राणघातक अपघातासाठी आठ वर्षांच्या प्रोबेशनमध्ये होती. अशातच आता तिला 17 वर्ष जेलमध्ये काढावी लागणार आहे. मुखत्यार ऍशले टेरविलेगर यांनी सिचला जास्तीत जास्त 25 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची मागणी केली होती. सनी सिच हिला मानसिक आरोग्य समस्या असल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता. अशातच आता तिला सर्किट न्यायाधीश कॅरेन फॉक्समन यांनी सिचला दोषी ठरवलं असून 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे…

Read More