( प्रगत भारत । pragatbharat.com) Thursday Remedies : अनेकांना मगाईत आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. हातात पैसा नसल्याने बैचन वाढते तसेच खर्च करताना हात आखडता घ्यावा लागतो. तुमची आर्थिक स्थिती बदलायची असेल तर गुरुवारी काही उपाय केले तर आर्थिक संकट दूर होईल आणि जीवनात चांगला बदल दिसून येईल. हिंदु धर्मात आठवड्याचे सातही दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात. त्याचप्रमाणे गुरुवार हा भगवान विष्णू आणि देवतांचे गुरु बृहस्पति यांना समर्पित आहे. भगवान विष्णू हे तिन्ही जगाचे नियंत्रक मानले जातात. असे म्हणतात की ज्या व्यक्तीवर भगवान विष्णूची कृपा असते, त्याला…
Read More