रेल्वे प्रवासादरम्यान TTE तिकीट तपासायला आल्यास तुम्हाला माहित हवेत ‘हे’ नियम; हा तुमचा हक्क

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway News : देशातील विविध राज्यांना, लहानमोठ्या शहरांना आणि अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातील गावांना जोडण्याचं काम भारतीय रेल्वेमार्फत केलं जातं. दर दिवशी या माध्यमाचा वापर करत लाखोंच्या संख्येनं नागरिक प्रवास करतात. यामध्ये तुमचाही समावेश असेल. प्रवास लहान असो किंवा मोठा, तुम्ही एकदातरी रेल्वेनं प्रवास केलाच असेल. काहींना तर, या प्रवासाची सवयच झाली असेल. पण, असं असतनाही तुम्हाला एक प्रवासी म्हणून मिळणाऱ्या काही हक्कांची कल्पना आहे का?  रेल्वेनं प्रवास करताना एखाद्या दुरवर असणाऱ्या ठिकाणी जायचं झाल्यास अनेकजण रात्रीच्याच वेळी प्रवास करण्याला प्राधान्य देतात. या प्रवासादरम्यानच टीटीई…

Read More