[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>बिपरजॉय चक्रीवादळाचा वेग किंचित मंदावला. वाऱ्यांचा वेग ताशी १९५ किलोमीटरवरुन ताशी १८० किलोमीटरपर्यंत खाली घसरला. मात्र धोका टळलेला नाही. एनडीआरएफच्या ४ तुकड्या गुजरातच्या किनारपट्टी भागात तैनात.</p>
[ad_2]
Biparjoy Cyclone Orange Alert Gujarat :बिपरजॉयच्या पार्श्वभूमीवर समुद्रात तटरक्षक दलाची गस्त
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/06/ddd179d1285af60edfebf0b17e43d8431686641591055541_original.jpg)