[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>शिवसेनेचा आज ५७वा वर्धापनदिन आहे. सेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन व र्धापन दिन साजरे करण्यात येणार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये भव्य मेळावा आयोजित केला आहे, तर ठाकरे गटाचा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे. दोन्ही कार्यक्रमांसाठी राज्यभरातून पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.</p>
[ad_2]
Shiv Sena Vardhapan Din 2023 : शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिवस, शिवसेना आणि ठाकरे गटाचे स्वतंत्र मेळावे
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/06/f6260a33b00fc3ab8c79345d4ae13ebd1687145407713327_original.jpg)