Shiv Sena Vardhapan Din 2023 : शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिवस, शिवसेना आणि ठाकरे गटाचे स्वतंत्र मेळावे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>शिवसेनेचा आज ५७वा वर्धापनदिन आहे. सेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन व र्धापन दिन साजरे करण्यात येणार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये भव्य मेळावा आयोजित केला आहे, तर ठाकरे गटाचा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे. दोन्ही कार्यक्रमांसाठी राज्यभरातून&nbsp; पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.</p>

[ad_2]

Related posts