Pm Modi : पंतप्रधान मोदी 3 स्थानकांचं 6 ऑगस्टला करणार भूमीपूजन

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>”अमृत भारत” योजनेत समाविष्ट झालेल्या पुणे विभागातील तीन स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कार्यक्रमाचे भूमिपूजन 6 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हे भूमीपूजन ऑनलाईन होणार आहे. यात तळेगाव, आकुर्डी आणि कोल्हापूर या स्थानकांचा समावेश आहे.त्यासाठी सुमारे ११६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मार्च २०२४ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाने ठेवलंय. या स्थानकांचा पुनर्विकास झाल्यानंतर प्रवासी सुविधांमध्येही मोठी वाढ होणार आहे.&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts