[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी त्यांच्या हस्ते बारा किलोमीटर मेट्रो मार्गाचे उद्घाटन होणार आहे.. यामध्ये अंडरग्राउंड मेट्रो चा देखील समावेश आहे.. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रो मार्गाचे उद्घाटन झाल्यानंतर पुणेकरांसाठी या मेट्रोची सेवा खुली केली जाणार आहे.. पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यामुळे आणखीन सुखकर होणार आहे…</p>
[ad_2]
Related posts
-
पुणे फेस्टिव्हलचे १३ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन !
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२४) :-pragatbharat.com कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत आणि क्रीडा यांचा मनोहारी... -
जिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ. रवींद्र ठाकूर रुजू
पुणे, दि. २७:(pragatbharat.com ) पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून डॉ. रवींद्र ठाकूर यांनी पदभार स्वीकारला.... -
माझी साथ सोडली त्याच्याशी मला काही देणे-घेणे नाही – अजित पवार
पिंपरी-(pragatbharat.com)- माझी साथ सोडली, त्याच्याशी मला काही देणे-घेणे नाही. त्यामुळे खोटा-नोटा प्रचार व अफवांवर विश्वास ठेवू...