[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलानंही घातला बहिष्कार. संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं, पंतप्रधानांच्या हस्ते नाही, अशी घेतली भूमिका.</p>
[ad_2]
New Parliament Building Inauguration : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला 19 विरोधी पक्षांचा बहिष्कार
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/05/e05ff06680d7b77015ac2f9546c278e31684913618339541_original.jpg)