[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Chandrayaan 3 : इस्त्रोनं चांद्रयान ३ च्या विक्रम लँडरचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो प्रज्ञान रोवरनं टिपलेला आहे. इस्त्रोकडून चांद्रयान ३ बाबत सातत्यानं अपडेट दिल्या जात आहेत.
[ad_2]
ISRO: प्रज्ञान रोवरनं टिपलेल्या विक्रम लँडरच्या फोटोत लाल हिरवा अन् निळा रंग कसा? इस्त्रोनं सांगितलं कारण?
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/09/1693929195_maharashtra-times.jpg)