Shani Uday: अस्त स्थितीतून शनीदेव झाले जाग्रत; 'या' राशींच्या व्यक्तीं होणार मालामाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saturn Rise 2023: ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा ग्रह अत्यंत प्रभावशाली ग्रह मानला जातो. शनी बराच काळ सुप्त अवस्थेत होता. आता शनी देवांचा उदय झाला असून आता ते त्यांच्या संपूर्ण ताकदीने लोकांना सकारात्मक परिणाम देणार आहेत. 

Related posts