[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये असलेल्या प्रेमी युगुलानं आत्महत्या केली आहे. नातेवाईकांनी २४ लाख रुपयांना फसवल्यानं दोघांनी जीव दिला. पोलिसांनी नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
[ad_2]
जर्मन ड्रीम अधुरं, नातेवाईकांनी फसवलं; लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या कपलनं आयुष्य संपवलं
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/05/1685058755_pic.jpg)