[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं उपोषण मनोज जरांगेंनी मागे घेतल्यानंतर उद्या मराठा आरक्षण उपसमितीची पहिली बैठक पार पडणार आहे.. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात उद्या दुपारी बैठक पार पडणार असून,, बैठकीत मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या शिंदे आयोगाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. तसंच मराठा आरक्षणासाठी काय पाऊलं टाकता येतील याबाबतही बैठकीत चर्चा होणार आहे, </p>
[ad_2]
Related posts
-
भाजपाचे माजी प्रसिद्धीप्रमुख संजय पटनी यांची माहिती- शिवांजली संखी मंचच्या पुजा लांडगे यांना पितृशोक- दोन जीवलग सहकाऱ्यांचेही निधनामुळे शोककळा
पिंपरी- चिंचवड (pragatbharat.com)-लांडेवाडी, भोसरी येथील हिरामण वसंतराव गोडसे (वय-७६) यांचे नुकतेच निधन झाले. स्व. गोडसे हे... -
शिक्षक विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्यानं मुलांना मिळणार 3 दिवस सुट्टी
शिक्षक या निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने 18, 19 आणि 20 असे तीन दिवस शाळांना सुट्टी देण्याची... -
अजित गव्हाणे शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व- निलेश लंके
भोसरी 29 ऑक्टोबर :{pragatbharat.com}‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठीशी असल्यामुळे आता आपला विजय निश्चित आहे. भोसरी...