Maratha Reservation : मराठा आरक्षण उपसमितीची उद्या बैठक, Chandrakant Patil घेणार कामाचा आढावा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं उपोषण मनोज जरांगेंनी मागे घेतल्यानंतर उद्या मराठा आरक्षण उपसमितीची पहिली बैठक पार पडणार आहे.. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात उद्या दुपारी &nbsp;बैठक पार पडणार असून,, बैठकीत मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या शिंदे आयोगाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. तसंच मराठा आरक्षणासाठी काय पाऊलं टाकता येतील याबाबतही बैठकीत चर्चा होणार आहे,&nbsp;</p>

[ad_2]

Related posts