[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आज पुन्हा मंदावला आहे. वाहनांच्या लांबचलांब रांगा. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्ग पोलीस दहा-दहा मिनिटांचे ब्लॉक घेऊन, पुण्याकडे येणारी वाहतूक दोन्ही मार्गावरून सोडत आहेत. पुढील काहीवेळात ही कोंडी फुटेल अशी पोलिसांना खात्री आहे.</p>
[ad_2]
Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग मंदावला, वाहनांच्या लांबचलांब रांगा
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/12/76abd77d9c7a035f2ac22829ceab6cc0170140879891590_original.jpg)