Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग मंदावला, वाहनांच्या लांबचलांब रांगा( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आज पुन्हा मंदावला आहे. वाहनांच्या लांबचलांब रांगा. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्ग पोलीस दहा-दहा मिनिटांचे ब्लॉक घेऊन, पुण्याकडे येणारी वाहतूक दोन्ही मार्गावरून सोडत आहेत. पुढील काहीवेळात ही कोंडी फुटेल अशी पोलिसांना खात्री आहे.</p>

Related posts