[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Devendra Fadnavis Vs Vijay Wadettiwar : शेतकरी प्रश्नावरून खडाजंगी, फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर
शेतकरी प्रश्नावरून सरकार गंभीर नसल्याचा आरोप आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. इथे अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडला असताना मुख्यमंत्री मात्र परराज्यात प्रचारात गुंग होते असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्याला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. विरोधी पक्षनेत्यांची माहिती चुकीची आहे असं फडणवीस यांनी सुनावलं.
[ad_2]