Manoj Jarange on Devendra Fadnavis : फडणवीस काड्या करतायत, पण त्यांचा डाव उधळून लावू : मनोज जरांगे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मराठा आरक्षण आणि अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीचार्जवरुन जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीस काड्या करतायत, पण त्यांचा डाव आम्ही उधळून लावू असं जरांगे पाटील म्हणालेत..&nbsp; अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीचार्जबद्दल फडणवीसांनी विधानसभेत लेखी उत्तर दिलं होतं.. &nbsp;अंतरवाली सराटीत पोलिसांनी बचावात्मक पद्धतीने वाजवी बळाचा वापर केला.. त्यावेळी जमावाकडून झालेल्या दगडफेकीत ७९ पोलीस आणि अधिकारी आणि ५० आंदोलक जखमी झाले असं फडणवीस आपल्या लेखी उत्तरात म्हणाले.. त्यावरुन जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत</p>

[ad_2]

Related posts