Ayodhya Dham Railway Station : कसं आहे अयोध्या धाम रेल्वे स्टेशन?, जाणून घ्या

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज अयोध्येत विविध विकासकामांचं लोकार्पण करण्यात येत आहे. २२ जानेवारीला राममंदिराचं उद्घाटन होणार आगे… त्याआधी आज पंतप्रधानांनी अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं उदघाटन केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी २ अमृत भारत ट्रेन आणि ६ वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान मोदींनी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यावर महाराष्ट्रातल्या जालना-मुंबई वंदे भारत गाडीने प्रस्थान ठेवलं. &nbsp;दरम्यान यानंतर पंतप्रधानांनी अयोध्येतील महर्षी वाल्मिकी विमानतळाचं उद्धाटन केलं..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts