[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p> वर्षाला निरोप देऊन आज नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलं. पुणेकरांनीही नवीन वर्षाची सुरुवात श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शन घेऊन केली. यावेळी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भआविकांनी मोठी गर्दीही केली होती. तसंच बाप्पाच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली होती. </p>
[ad_2]
New Year Celebration Pune : नवीन वर्षाची सुरुवात श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाने
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/01/bd335fe98571e2a2d137470146ffa1ef1704087600644327_original.jpg)