MNS on Uddhav Thackeray Maha PC : आपलेच वकील, आपलंच न्यायालय आणि आपलाच निर्णय, मनसेकडून खिल्ली

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>महाराष्ट्र नवनिर्माण सेनेेने उद्धव ठाकरे यांनी काल घेतलेल्या महापत्रकार परिषदेची खिल्ली उडवली आहे. मनसैनिकांनी शाखेत जनता न्यायालय चालवून खटल्यांमधून आपली निर्दोष मुक्तता करावी. आपलेच वकील, आपलंच न्यायालय आणि आपलाचा निर्णय, यापेक्षा चांगला मार्ग नाही, असा उपहासात्मक टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts