ABP Majha Headlines 27 February 2024 3 PM Maharashtra News Manoj Jarange maratha reservation maratha protest

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines :   1 PM :  27 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

विधीमंडळाच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार 

मनोज जरांगेंच्या हिंसक वक्तव्याची आणि हिंसेची एसआयटी चौकशी करा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश

कर नाही त्याला डर कशाला, एसआयटी चौकशीच्या आदेशवर जरांगेंची प्रतिक्रिया, चौकशी एकतर्फी नको सगळ्यांची करा, जरांगेंची मागणी

कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकर यांना मुंबई महापालिकेकडून दिलासा मिळणार असल्याची चर्चा, अर्जावर फेरविचार झाल्यास अवैध बांधकाम वैध ठरण्याची शक्यता 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद मुख्य प्रतोदपदी अमोल मिटकरी यांची वर्णी लागण्याची शक्यता, 
आज उपसभापती नीलम गोऱ्हे मिटकरींचं नाव घोषित करणार का याची उत्सुकता

महायुतीच्या लोकसभा जागावाटपासंदर्भातअद्याप निर्णय नाही, दिल्लीतील पक्षश्रेष्ठी राज्यातील नेत्यांना वेळ देत नसल्याची चर्चा

पंतप्रधान मोदी उद्या यवतमाळ दौऱ्यावर, राज्यातल्या सुमारे ५ हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन करणार, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार  

[ad_2]

Related posts