Manoj Jarange Maratha Reservation Where Jarange Question On Maharashtra Government Maharashtra Politics ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manoj Jarange Maratha Reservation : सरकारने दिलेलं आरक्षण कार्टात टिकणार का? 10 टक्के आरक्षणाचा फायदा काय? : जरांगे 
राज्यात मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आलीय. २६ फेब्रुवारीपासून राज्यात मराठा आरक्षण लागू झालंय… यासंदर्भातील शासन निर्णयासह राजपत् आजर जारी करण्यात आलंय.. तसेच सध्या सुरु असलेल्या भरती प्रक्रियेत आरक्षण लागू नसून येत्या २६ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या भरती प्रक्रियेत मात्र मराठा आरक्षण लागू होणार आहे. एकीकडे, मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आणि राज्य सरकारमध्ये वातावरण तापलेलं असताना, दुसरीकडे राज्य सरसकारने मराठा आरक्षणाच्या निर्णयाची अंमलबजवाणी सुरू केलीय.

[ad_2]

Related posts