Manoj Jarange SIT Enquiry Rahul Narwekar where Devendra Fadnavis Reaction Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Devendra Fadnavis On Manoj Jarange  : जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी, जरांगेंचा बोलविता धनी कोण? हे शोधणार : फडणवीस 
मनोज जरांगे यांचा बोलविता धनी कोण, ते कोणाच्या स्क्रिप्टनुसार आंदोलन करत आहेत. त्यांच्याशी बैठका करणारे नेते कोण हे सर्व एसआयटी चौकशीतून स्पष्ट होईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे यांच्या वक्तव्यांची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर ते सभागृहात बोलत होते.. 

[ad_2]

Related posts