Ashish Shelar Vs Vijay Wadettiwar Controversy About Manoj Jarange Maratha Reservation Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ashish Shelar Vs Vijay Wadettiwar : जरांगेंवर आरोप करणारे कुठून आले याची चौकशी करा : वडेट्टीवार 
मनोेज जरांगेंच्या आंदोलनावरुन सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली.. जरांगेंच्या आंदोलनाला साहित्य कोणी पुरवलं याची चौकशी करा अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली., तर जरांगेंवर आरोप करणारे कुठून आले याची चौकशी करा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केलीय.. 

[ad_2]

Related posts