Pune Pubs and Hoteling timing up one thirty pm Special Report

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Pubs and Hoteling Special Report : पुण्यात पब आणि हॉटेल रात्री दीडपर्यंत सुरु राहणार

पुणेकरांना आता पब आणिहॉटेलिंग रात्री दीड वाजेपर्यंत एन्जॉय करता येणार आहे… कारण पुणे पोलिसांनीच तशी परवानगी दिलीय… मात्र, तरीही या निर्णयामुळे एरवी सुसंस्कृत म्हणून ओळख असलेल्या पुण्याच्या शांततेला गालबोट तर लागणार नाही ना? तसेच, सरकारच्या तिजोरीत महसुलाची भर टाकताना पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेत काही तूट राहणार नाही ना? असे प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत… पाहूयात. याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट.

[ad_2]

Related posts