Lok Sabha साठी उमेदवारांच्या पहिल्या यादीत भाजप महाराष्ट्रमधून एकही नावा नाही, विरोधक म्हणतात…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश करण्यात आला नाही. यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात’शिंदे-अजित पवार गटाला किती जागा द्यायच्या हे फायनल झालं नसावं'</p>

[ad_2]

Related posts